सोने खरेदी करतांना लक्षात असुद्या ह्या महत्वाच्या गोष्टी|How to buy Gold or gold jewellery

नमस्कार मित्रांनो आम्ही पुन्हा तुमचे मनापासून स्वागत करतो. तुमच्या स्वतःची site Goldmahiti.com वर मित्रांनो, आजच्या पोस्ट मध्ये आपण हे बघणार आहोत की जेव्हाही आपण सोन्याचे दागिने खरेदी करतो तेव्हा आपल्याला कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, तर सर्वात महत्वाची गोष्ट ज्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे ते म्हणजे सोन्याचा भाव आहे.

तुम्ही कित्येक दा पहिलेच असेल कि सोनाराच्या दुकानांवर भाव चा फरक असतो.

तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सोन्याचा दर माहित असायला हवा आणि जर तुम्हाला रोजचा सोन्याचा दर हवा असेल तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप ला जॉईन होऊ शकता, ज्यामध्ये आम्ही रोज सकाळी व संध्याकाळी सोन्याचे भाव टाकत असतो.

दुसरी आणि महत्वाची गोष्ट अशी घडते मित्रांनो मेकिंग चार्जेसवर ते आपल्याला कळले पाहिजे की आपण जे दागिने विकत घेत आहोत त्यात मेकिंग चार्जेस काय आहेत? आता होत अस कि काही ठिकाणी सोन्याचा दर कमी पण मेकिंग चार्जेस खूप जास्त असतील तर होऊ शकत कि तुम्ही घेतलेले सोन्याचे दागिने महाग पडले कारण सोण्याचा दर जरी कमी असू शकतं पण मेकिंग चार्जेस जास्त असतील तर मेकिंग चार्जेस सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वसाधारणपणे आपल्याला करायला हे हव कि प्रथम गोष्ट.

जेव्हाही आपण काही दागिने खरेदी करायला जातो तेव्हा सर्वात आधी आपल्याला कोणते दागिने घ्यायचे आहेत याचा विचार करायला हवा. सर्व प्रथम आपण इंटरनेटवरून त्या प्रकारचे photos शोधू, त्या डाउनलोड करू आणि त्यानंतर आपण कोणत्याही दागिन्यांच्या दुकानात जाऊ. मग आपण विचारू शकतो कि आम्हाला अशा प्रकारचे दागिने हवे आहेत.

तर यावर सोन्याचे दर काय आहेत? 22 कॅरेट हॉलमार्क किंवा जे काही तुम्हाला सोने घ्यायचे आहे कारण वेग वेगळ्या दागिन्याची वेग वेगळी मेकिंग चार्जेस लागू शकता तर या गोष्टी सोन्याचे दर आणि मेकिंग चार्ज आहेत.

तिसरी गोष्ट आहे. यावर GST आकारला जातो, आता तो GST जो आहे मित्रांनो तो सोन्याचे दर, मेकिंग चार्ज, हे दोन्ही प्लस जोडल्यानंतर 3 टक्के GST आकारला जातो, त्यानंतर हा 3 टक्के GST लागू केल्यानंतर, आपल्याला सोन्याची सरासरी एका ग्रामची रक्कम काय मिळते हे जाणून घेतले पाहिजे.

हे आता आपण असे गृहीत धरू की तुम्ही सोनाराकडे 22 कॅरेटच्या दागिन्यांचा दर विचारला, जिथे तुम्हाला ₹ 10,000 प्रति 10 ग्राम सोन्याचा दर मिळाला. त्यानंतर मेकिंग चार्जेस ₹ 200 प्रती ग्राम घेतल्यास, 12,000 ते झाले आणि मग त्यावर 3 टक्के GST म्हणजे ₹ 360 त्या नुसार तुम्हाला ₹ 12,360 प्रती 10 ग्राम सोण्याचा दर मिळाला तर तुम्ही अशा दोन-तीन सोनारांकडे तपास करायला हवा कि सोन्याचा भाव, मेकिंग चार्जेस, व GST काय आहे. तर त्यानुसार तुम्हाला सरासरी मिळेल. त्या सरासरीच्या मदतीने तुम्ही सोने विकत घेऊ शकता.

तर या तीन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या होत्या ज्या आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे सांगितल्या.तर आमचा हा आर्टिकल तुम्हाला आवडला असेल तर आपल्या परिवारात व मित्रांसोबत शेअर करा व दररोज सोन्याचे योग्य भाव मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद.

Share to your friends

Leave a Comment