आता EMI ने सोने खरेदी करा 2000 इंस्टालमेंट | buy gold on EMI installment.

  • नमस्कार मित्रांनो मी आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपली साईट goldmahiti.com वर , मित्रांनो आमची हि वेबसाईट च एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे कि आपणास सोने खरेदी करताना काही नुकसान नको व्हायला किंवा सोनारांनी काही चुकीचा व्यवहार नको करायला ज्याने करून तुम्हाला तोटा होऊ शकतो ह्यामुळेच आमची हि वेबसाईट आहे कि तुम्हाला सोने खरेदी करताना पूर्ण पणे माहिती असावी ज्याने करून काही अडचण येणार नाही.

  • तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कि आपण EMI ने 2000 रु प्रती महिना इंस्टालमेंट भरून सोने कसे खरेदी करू शकतो आणि नऊ ते दहा महिन्यांत तुम्हाला दागिन्यांच्या स्रूवपात तीन ग्रॅम सोने मिळेल, मित्रांनो. अनेक सोनार आहेत जे इंस्टॉलमेंट योजना देतात. प्रत्येकाची योजना थोडी वेग वेगळी असते कोणाकडे काहीतरी वेगळे नाव असते त्या पाॅलीसी चे. आणि प्रत्येकाचे नियम व अटी हि वेगवेगळ्या असतील.

 

  • तर मित्रांनो ह्या स्कीम मध्ये कस असत ते हि मी तुम्हाला सांगतो कि तुम्ही दरमहा ₹ 2000 जमा कराल 9 ते 10 महिन्यांपर्यंत, आणि ह्या स्कीम पण वेगवेगळ्या असता म्हणजे कालावधीचा फरक असतो, समजून चला मी तुम्हाला 9 महिने वाली स्कीम सांगण्याचा प्रयत्न करतोय.

 

  • जसे तुम्ही नऊ महिन्यांसाठी ₹ 2000 रु प्रती माह जमा केले तर 18,000 आपले जमा होता बरोबर. तर त्या 18,000 जे जमा झाले आहेत त्याने तुम्ही सोने खरेदी करू शकता ह्या स्कीम चा फायदा असा असतो कि तुम्हाला 40 ते 50 टक्के मजुरी वर डिस्काऊंट मिळतो.

  • तर 18,000 आता तुम्ही हे ₹ 18,000 चे सोने खरेदी करू शकता तेही दागिन्याचा स्वरुपात हि किंवा अखंड स्वरुपात हि मेकिंग चार्जेस ( मजुरी ) वर, 40% ते 50% सवलत करून साधारणतः आपले 3 ग्राम सोने बसून जाते. मग ते 22 किंवा 24 कॅरेट असो किंवा 22. आणखी एक गोष्ट एथे सांगतो  कि मग मजुरी वर जो काही डिस्काऊंट दिला आहे तो फक्त आपल्याला 22 कॅरेट च्या दागिन्यांवरच मिळतो.
  • मित्रांनो दर महिन्यात आपण 2000 पेक्षा जास्त पैसे अनावश्यक ठिकाणी खर्च करून टाकतो तर हि एक विचार करण्याची गोष्ट आहे कि आपण सोने मध्ये गुंतवणूक करू शकतो. तर मित्रांनो आपण आप आपल्या शहरात अश्या स्कीम असतील तर चेक करा आणि त्या बद्दल विचार करा.
  • तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल. जर तुम्हाला सोन्यामधील गुंतवणूक योजनेची सर्व माहिती हवी असेल तर आत्ताच आमच्या लोकांची सदस्यता घ्या. यानंतर काय होते, वेगवेगळ्या कारागृहांद्वारे चालवल्या जाणार्‍या वेगवेगळ्या योजना काय आहेत या तपशीलांपासून मी तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो. पोस्ट महत्वाची वाटली असल्यास व आवडल्यास परिवारात व मित्रांसोबत शेअर करा, आणि नोटिफिकेशन बेल दाबा, तर तुम्हाला आमचे प्रत्येक पोस्ट वेळोवेळी मिळतील धन्यवाद.

हे पण वाचा:

गुंतवणूक साठी सोने कधी व कसे खरेदी करायला हवे जाणून घ्या येथे.
सोने खरेदी करणार्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती | हॉलमार्क दागिन्यांचे प्रकार.
काय आहे HUID सरकारचा नवीन नियम जाणून घ्या इथे.
जुने सोने ची मोड करतांना आणि बदलतांना किती घट कापता सोनार जाणून घ्या इथे.
जुने सोन्याची मोड करून नवे सोने घेनार्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती.

 

Share to your friends

Leave a Comment