सोनारांकडे सोने पॉलिश करणार्यांनो ‘हा’ मुर्खपणा कधीच करू नका.

नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपली साईट goldmahiti.com वर आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत कि जुने दागिने जेव्हा सोनारांकडे पॉलिश करायला नेतो तेव्हा आपली कशी फसवणूक होऊ शकते?

  • काही वेळेस आपले जुने दागिने जेव्हा आपण सोनारांकडे पॉलिश करायला नेतो तर काही सोनार काय करता कि त्यांच्या कडे पॉलिश करायला एक प्रकारचे ऍसिड असते ज्याने ते आपले दागिने पॉलिश करता.

 

  • तर मित्रांनो ते ऍसिड आपले दागिने साफ तर करत पण त्यातून काही मिली ग्राम सोने हि काढून घेत हो बरोबर मित्रांनो ते ऍसिड एवढे खतरनाक असत कि ते काही मिली ग्राम मध्ये सोने हि गाळून घेत आणि आपले दागिने चमकवून टाकत.

gold price today

  • तुम्ही एखाद्या वेळेस हे नक्की निरीक्षण केले असेल कि आपण जेव्हा हि आपले दागिने सोनारांकडे पॉलिश करायला नेतो तेव्हा त्याच वजन आधी पेक्षा थोड मिली ग्राम मध्ये कमी भरत

 

  • मग विचार करा मित्रांनो सोनारांकडे रोज जुने दागिन्याची पॉलिश करणारे असे किती तरी ग्राहक येत असतील मग त्यात त्यांना किती जास्त फायदा होत असतो आणि ग्राहकांचे हि किती नुकसान होत असत.

 

  • म्हणून आपण याची काळजी घ्यायला हवी कशी कि सोने हे घरीच पॉलिश करायला हवेत त्या साठी असता घरगुती उपाय ज्याने करून सोनार तुमची अशी फसवणूक करू शकणार नाहीत.

22k सोन्याचे दागिने काळे का पडतात?

  • मित्रांनो सगळेच सोनार ग्राहकांची अशी फसवणूक करता अस नाही आहे पण आपल्याकडे हि माहिती असणे गरजेचे असते कारण आपल्या सोबत फसवणूक व्हायला नको आणि आपले नुकसान हि व्हायला नको.

 

  •  मित्रांनो सोने, चांदीशी सम्बन्धित अतिशय महत्वाची माहिती आम्ही तुमच्यासाठी इथे प्रदान करून देत असतो कारण तुमच कुठल्याही प्रकारच नुकसान व्हायला नको तर माहिती महत्वाची वाटल्यास किंवा आवडल्यास आपल्या परिवारात व मित्रांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद.

हे पण वाचा:

22k सोन्याचे दागिने काळे का पडतात?
आता EMI ने सोने खरेदी करा 2000 इंस्टालमेंट | buy gold on EMI installment.
सोने खरेदी करणार्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती | हॉलमार्क दागिन्यांचे प्रकार.
काय आहे HUID सरकारचा नवीन नियम जाणून घ्या इथे.
जुने सोने ची मोड करतांना आणि बदलतांना किती घट कापता सोनार जाणून घ्या इथे.
जुने सोन्याची मोड करून नवे सोने घेनार्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती.
Share to your friends

Leave a Comment