चांदी काळी पडण्याचे कारण व तिला स्वछ करण्याचे उपाय. | Reason of Blackened silver and how to clean it.

  • नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपली स्वतःची site Goldmahiti.com वर तर मित्रांनो आजचा विषय असा आहे कि आपण बर्याच दा लोकांकडून हा प्रश्न ऐकला असेल कि चांदी काळी का पडते , मग याचं कारण काय?
  • तर याच कारण अस आहे कि आपण जेव्हा चांदी हवेत ठेवतो म्हणजे आपण आपले जे पण चांदीचे दागिने आहेत ते आपल्या शरीरावरून काढून जेव्हा ठेवतो तेव्हा जर चांदी हवेत ठेवली तर चांदीचा हवेच्या संपर्कात आल्यावर असे घडते, कि ते हवेत असलेल्या सल्फरशी विक्रिया करते, गंजते आणि हायड्रोजन सल्फाइडच्या कृती मुळे ती काळी पडते.
  • आता तुम्ही म्हणाल कि आमची चांदी काळी नको पडायला हवी किंवा काळी पडलेली आहे तर तिला स्वछ करण्यासाठी आपण काय करू शकतो?
  • तर आपण एक काम करू शकतो कि आपले चांदीचे दागिने आपण जेव्हा घालतो तर ते काढल्या नंतर तिला कोरड्या कापड ने किंवा कॉटन ने ते स्वछ करून, पॅक करून कपाटीत ठेवावे. मग ते चांदीचे दागिने असोत किंवा चांदीची भांडी.
  • जर तुमची चांदीची भांडी किंवा दागिने काळे झाले असतील, तर एक साधी युक्ती आपण करून ते स्वछ करू शकतो. कोलगेट च पावडर जे असत पावडर ते एका कोरड्या कॉटन च्या कापडावर घेऊन आपण त्याला स्वछ करू शकतो. जर पावडर नसेल तर आपण पेस्ट चा हि उपयोग करू शकतो पण पेस्ट ने ते स्वछ करायला थोडा त्रास होऊ शकतो पण तुम्ही दोघांपैकी एका चा वापर करून आपले काले झालेले चांदीचे दागिने स्वछ करू शकतो.
  • मला आशा आहे मित्रांनो तुम्हा लोकांना चांदी बद्दलची माहिती नक्कीच आवडली असेल आणि मी सोने बद्दलहि काही पोस्ट टाकले आहेत आपल्या ह्याच साईटवर आणि मी चांदी शी सम्बन्धित आणखी माहिती आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेल.
  • सोन्या-चांदीशी संबंधित आणखी चांगली माहिती हवी असल्यास आपल्या साईट ला उजव्या साईड ला असलेल्या बेल दाबून तुम्ही आमचे पोस्ट नोटीफिकेशन चालू करू शकता.
  • मित्रांनो नक्की शेअर करा आपल्या परिवारात व मित्र परिवारात हि माहिती अत्यंत महत्वाची ठरू शकते धन्यवाद.
Share to your friends

Leave a Comment