जुने सोन्याची मोड करून नवे सोने घेनार्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती.

  • नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपल्या साईट goldmahiti.com वर मित्रांनो आज आपण जुने सोन्याचे दागिने देऊन नवीन सोने खरेदी करताना कोणती गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल बोलणार आहोत?

 

  • जेव्हा आपण सोने घेतो तेव्हा आपल्या मनात पहिली गोष्ट येते ते म्हणजे जुने सोन्याचे दागिने पडलेले असतात ते मोडून आपण नवे दागिने घेऊ पण असे का? मला तुम्हा लोकांना विचारायचे आहे की, आपण काही वेळेस सोने खरेदी करताना आपल्या कडे असलेले जुने दागिने का विकतो किंवा त्याची मोड करतो.

  • मित्रांनो आपण जेव्हाही सोन्याचे दागिने खरेदी करतो. तेव्हा आपण त्यांना मेकिंग चार्जेस दिले असते. 15%,17%, 12%, 10%, काहीही असो, आपण मेकिंग चार्जेस भरतो, त्यानंतर आपण 3% GST किंवा टॅक्स आपण सोने खरेदी करायच्या वेळेस भरतो म्हणजे जवळजवळ 20 टक्के तर आपण एक प्रकारे लॉस मधेच असतो एक प्रकारे ते आपल नुकसानच आहे. कारण आपण सोन्याचा भाव असलेला त्याची ती किंमत आणि इतर 20% म्हणजे आपण सोने घ्यायच्यावेळेसच एवढे चार्जेस भरून टाकतो.

  • अस हि नाही कि चला हजार, दोन हजार रुपयाची वस्तू आहे व त्यावर एवढे चार्जेस द्यायचे आहेत, पण इथे गोष्ट लाखो रुपयांच्या दागिन्याची आहे म्हणजे त्यावर हे चार्जेस कमीतकमी 9, ते 10 हजार रुपयांपर्यंत जाते, आणि एवढे सगळे चार्जेस भरल्यानंतर हि सोनार लोक आपले दागिने मोड्तांना त्याच्या वजनात घट काढता, तर आपण यावर एकदा विचार करू शकतो कि हा आपला किती लॉस होऊ शकतो. म्हणून यासाठी सामान्य गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही सक्षम असाल तर तुमचे जुने दागिने देऊन नवे दागिने खरेदी करू नका, शक्यतो रोख खरेदी करण्याचा प्रयत्न करा.

 

  • मित्रांनो माहिती महत्वाची वाटल्यास आपल्या परिवारात व मित्रांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद.

हे पण वाचा:

आता EMI ने सोने खरेदी करा 2000 इंस्टालमेंट | buy gold on EMI installment.
सोने खरेदी करणार्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती | हॉलमार्क दागिन्यांचे प्रकार.
काय आहे HUID सरकारचा नवीन नियम जाणून घ्या इथे.
जुने सोने ची मोड करतांना आणि बदलतांना किती घट कापता सोनार जाणून घ्या इथे.
गुंतवणूक साठी सोने कधी व कसे खरेदी करायला हवे जाणून घ्या येथे.

 

 

Share to your friends

Leave a Comment