आता EMI ने सोने खरेदी करा 2000 रु इंस्टालमेंट

मित्रांनो. अनेक सोनार आहेत जे इंस्टॉलमेंट स्कीम देतात. प्रत्येकाची स्कीम थोडी वेग वेगळी असते 

मित्रांनो ह्या स्कीम वेगवेगळ्या कालावधीच्या असतात आपण उदाहरण म्हणून 9 महिने वाली स्कीम बघू

तर मित्रांनो ह्या स्कीम मध्ये कस असत कि  तुम्ही दरमहा ₹ 2000 जमा कराल 9  महिन्यांपर्यंत

जसे तुम्ही नऊ महिन्यांसाठी ₹ 2000 रु प्रती माह जमा केले तर 18,000 आपले जमा होता बरोबर. तर त्या 18,000 जे जमा झाले आहेत त्याने तुम्ही सोने खरेदी करू शकता

आता तुम्ही हे ₹ 18,000 चे सोने खरेदी करू शकता तेही दागिन्याचा स्वरुपात हि किंवा अखंड स्वरुपात हि मेकिंग चार्जेस ( मजुरी ) वर, 40% ते 50% सवलत करून साधारणतः आपले 3 ग्राम सोने बसून जाते.

मित्रांनो ह्या स्कीम चा फायदा असा असतो कि तुम्हाला 40 ते 50 टक्के मेकिंग चार्गेस (मजुरी) वर डिस्काऊंट मिळतो.

मित्रांनो दर महिन्यात आपण 2000 पेक्षा जास्त पैसे अनावश्यक ठिकाणी खर्च करून टाकतो तर हि एक विचार करण्याची गोष्ट आहे , मित्रांनो अश्याच अतिशय महत्वाची माहिती साठी नक्की भेट द्या आपल्या साईट goldmahiti.com ला