सोन्याच्या कोणत्या कॅरेट मध्ये किती शुद्धता असते ?

मित्रांनो आपल्याला हे माहित असायला हव कि 1 कॅरेट ची शुद्धता हि 4.166  असते

कॅरेट चा एक सोपा फंडा आहे मित्रांनो

24 कॅरेट सोने हे 100% शुद्ध असते बरोबर तर सोप गणित आहे तुम्ही 100 ला 24 ने भाग दिला तर ते येत 4.166 म्हणजेच एका कॅरेट ची शुद्धता झाली 4.166 

22 कॅरेट ची शुद्धता साठी 22 भागीले 24 मग जे काही येईल त्याला गुणीला 100 करा 

अश्याच प्रकारे जर 18 कॅरेट ची शुद्धता काढायची असेल तर त्यासाठी हि तेच सोप गणित 18 भागिले 24 मग जे काही येईल त्याला गुणिले 100 

आणि अश्याच प्रकारे तुम्ही बाकी इतर कॅरेट ची हि शुद्धता काढू शकता.  आणि मी एथे हि सांगतो.

24 कॅरेट = 99.50%, 99.9% 

22 कॅरेट = 91.60%

20 कॅरेट  =  85%, 83%

18 कॅरेट  = 75%

तर मित्रांनो अश्याच प्रकारे सोने चांदी बद्दल अतिशय महत्वाची माहिती साठी  खाली दिलेल्या  बटन वर क्लिक करून नक्की भेट द्या आपली साईट goldmahiti.com  ला