सोने खरेदी करणे बंद करा , सोने खरेदी करू नका असे वाचूनच तुम्ही इथे आला असाल तर हो मी आपल्याला सांगू इच्छितो कि सोने खरेदी करणे बंद करा अस मी नाही तर सरकारचे मत आहे ते कस हे आपण पुढे बघूच.

मित्रांनो आपण एक नोटीस केलच असेल कि आता आपण जेव्हाही सोने खरेदी करायला जातो तेव्हा आपल्या कडून आधार कार्ड ची मागणी केली जाते . 

तर मित्रांनो आधी हे फक्त काही ग्राहकांकडून मागितले जायचे जे ग्राहक 2, 3 लाखां पेक्षा अधिक किमतीची सोण्याचे दागिने खरेदी करायचे 

पण आता हे असली लिमिट वगैरे काही नाही आहे आता काही ठिकाणी प्रतेक लहान मोठी दागिन्यांची खरेदी वर आधार कार्ड मागितले जाते आधी pan card मागितले जायचे पण आता pan card आधार कार्ड शी कनेक्ट असल्या मुळे आधार कार्ड मागितले जाते.

तर हे सगळे का मागितले जात आहेत तर ह्या मागे कारण अस आहे मित्रांनो कि आपले सरकार जे आहे त्यांना एक नजर ठेवायची आहे कि आपल्या देशाच्या कोणत्या व्यक्ती कडे किती सोने हे आहे.

त्या साठीच आता दागिन्यांवर हॉलमार्क हि अनिवार्य करण्यात आले आहे हॉलमार्क सहित HUID  कोड हा देखील अनिवार्य करण्यात आला आहे जो थेट दागिन्यांवर लेजर प्रिंटींग च्या साह्याने प्रिंट केलेला असतो.

त्या कोड मागे हि सरकारचे हेच उद्दिष्ट आहे कि आपल्या देशात जे 25,000 टन सोन्याचे दागिने आहेत ते फक्त आपल्या देशातील महिलांकडे आहेत तर ते कोणत्या परिवारात कोणत्या महिलांकडे आहे आणि कोणत्या सोनाराकडे ते दागिने खरेदी केले गेले आहेत.

हि सगळी माहिती गोळा करणे हे सरकाराचे उद्दिष्ट आहे. सरकारचे हे अस करण ह्या मागे हि कारण आहे ते म्हणजे असे आहे कि काही लोक अतिशय जास्त प्रमाणात सोन्याचे दागिने हे खरेदी करत असता त्यांचा काळा पैसा गुंतवणूक करण्या साठी म्हणून सरकार हे आपल्यावर नजर ठेवत असते.

हे सगळे अस होण्या नंतर अस दिसून येत कि सरकार मित्रांनो ह्या ठिकाणी मी सरकार म्हणतोय तर माझ मत मी कोणत्या हि राजनीतिक पार्टी वर बोलत नाही हे सरकार म्हणजे ती कुठलीही पार्टी असू शकते.

सरकारला जेव्हा सोने खरेदी करायचे असते तेव्हा त्यांना ते डॉलर च्या चलन मध्ये खरेदी कराव लागत म्हणजेच त्यांना महागात हा व्यवहार पडतो कारण तो व्यवहार इंडिअन चलन म्हणजे रुपये यात होत नाही त्या कारणाने सरकार आपल्याला विविध प्रकारचे कर लावत असते सोने खरेदी करताना जसे कि gst तर लागतोच import duty tax हा आधीच भावात add असतो ज्याने करून भाव हि जास्त असता. 

ह्या सगळ्या कारणांवरून असे दिसून येते कि सरकार सोने खरेदी करण्यावर भविष्यात एक मर्यांदा        ( limit ) लाऊ शकते जसे कि जमीन च्या व्यवहारा वर आहे. ह्या सगळ्या कारणावरून असे दिसून येते कि आपल्या देशातील नागरिकांची  सोन्याची खरेदी  कमी  असे सरकार चे मत आहे.

मित्रांनो दागिने खरेदी करताना बिल हे किती महत्वाचे असते ह्या बद्दल एक पूर्ण माहिती सह एक पोस्ट आपल्या साईट वर उपलब्ध आहे तर आपण ती माहिती घेऊ शकता खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून.

मित्रांनो सोने चांदीशी सबंधित सगळी महत्वाची  माहिती आपल्या साईट वर असते म्हणून आपण एकदा खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून अवश्य भेट देणे आवश्यक आहे ज्याने करून आपले आपल्या परिवाराचे सोने खरेदी करताना किंवा मोड करताना नुकसान व्हायला नको.