सोने खरेदी करतांना लक्षात असुद्या ह्या महत्वाच्या गोष्टी

1.पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सोन्याचा योग्य दर माहित असायला हवा 

2. दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मेकिंग चार्जेस , आपल्याला कळले पाहिजे की आपण जे दागिने विकत घेत आहोत त्यात मेकिंग चार्जेस काय आहेत?  

3. काही ठिकाणी सोन्याचा दर कमी पण मेकिंग चार्जेस खूप जास्त असता म्हणून ते हि जाणून घेणे खूप आवश्यक आहे. 

4. तिसरी गोष्ट आहे. GST सोन्या चांदीला 3% GST असतो ते हि माहित असणे गरजेचे आहे मित्रांनो.

5. या विषयावर पूर्ण माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या Learn more बटन वर क्लिक करा.