हॉलमार्क म्हणजे काय??

दागिने खरेदी करायच्या वेळेस  आपल्याला माहित पाहिजे कि दागिना किती शुद्ध आहे व किती कॅरेटचा आहे, जेणेकरून आपली फसवणुक नको व्हायला. म्हणून हॉलमार्क असते.

हॉलमार्कमध्ये काही चिन्हे आहेत, पहिले चिन्ह ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड चा त्रिकोण चिन्ह आहे. 

त्यानंतर दुसर चिन्ह आहे तो म्हणजे आपण खरेदी केलेल्या दागिना किती कॅरेट मध्ये आहे आणि त्याची शुद्धता किती आहे. 

त्यानंतर सगळ्यात महत्वाच म्हणजे ( HUID Code = हॉलमार्क युनिक आयडेन्टीफिकेशन डीजीट )  हा कोड 6 अंकाचा असतो 

आम्ही सांगितलेले सगळे points तुम्ही उदाहरण म्हणून फोटोंवर पाहू शकता.

या विषयावर पूर्णपणे माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या learn more बटन वरती क्लिक करा.