22 कॅरेट सोन्याचे दागिने काळे का पडतात?

मित्रांनो आपणास कदाचित माहितच असेल कि जेव्हा 22 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जातात तेव्हा त्यात 91.60 टक्के शुद्ध सोने असते 

आणि उरलेले 8.4 हे टक्के चांदी, तांबे किंवा इतर अनेक मिश्र धातु असतात. 

जे कारागीर असता  त्यांनी जर हे मिश्र धातू चांगल्या काॅलिटी चे नाही वापरले तर वेळेसोबात ते दागिने जे आहेत ते काळे व्हायला सुरुवात होते.  

आणि काही वेळेस दागिने वापरून झाल्यावर त्यांना आपल्या शरीराचा घाम लागलेला असतो तर ते हि एक कारण असत दागिने काळे होण्या मागे.

जेव्हा जेव्हा आपल्याला हे टाळायचे असेल तर एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल.  

जेंव्हा आपण दागिने काढून लॉकर वगैरेमध्ये ठेवतो, तेंव्हा ते स्वच्छ करून ठेवायला हवे ज्याने करून की ते सोने काळे होणार नाही. 

तर मित्रांनो हि माहिती महत्वाची वाटली असल्यास किंवा सोन्याब्द्द्ल A to Z माहिती साठी भेट द्या आपली साईट goldmahiti.com ला