सोनार कशे मूर्ख बनवता आणि कमावता लाखो रुपये जाणून घ्या इथे.

मित्रांनो आपण इथे बघणार आहोत सोनार लोकांचे काही महत्वाचे  कमाईचे माध्यम

1)  दागिन्यांवर असलेले मेकिंग चार्जेस ( मजुरी ) ती सहसा करून 15% असू शकते पण ग्राहकाला दागिन्याची डिझाईन आवडल्यावर सोनार मेकिंग  वाढवून सांगता ज्याने करून त्यात त्यांना जास्त फायदा होतो.

2) दुसर आहे सोन्याची शुद्धता  काही वेळेस सोनार लोक 24 कॅरेट चे दागिने आहेत अस सांगून ग्राहकाला मूर्ख बनवू शकता कारण 24 कॅरेट मध्ये दागिने तयार करणे शक्यच नाही ते 24 कॅरेट पेक्षा कमीच शुद्ध असता.

3) मित्रांनो सोनार लोक 18 कॅरेट असलेले दागिने 22 कॅरेट चे दागिने आहेत अस म्हणून ग्राहकाची फसवणूक करू शकता म्हणजे प्रतेक सोनार अस करता अस नाही पण काही सोनार अस हि करता हे मात्र खर आहे.

18 कॅरेट चे दागिने 22 कॅरेट  च्या दरात ते विक्री करून ते ग्राहकाला असे म्हणता कि आम्ही मेकिंग चार्जेस घेणार नाहीत किंवा GST घेणार नाही अस बोलून हि ते ग्राहकाची फसवणूक करू शकता.

त्यामुळे तुम्ही हॉलमार्क चे दागिने खरेदी करू शकता हॉलमार्क बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेल्या बटन वर दाबून तुम्ही वाचू शकता.

4) ग्राहकांचे जे मोड करायला आलेले जुने  दागिने असता त्यांच्यात सोनार लोक डागची घट काढता त्यात त्यांना अधिक फायदा होत असतो कारण....

कारण त्यांत घट तर निघते पण ती किती निघते ते मात्र सोनारांशिवायी दुसर कोणालाच माहित नाही म्हणून ते जास्त घट ग्राहकांकडून आकारण्याचा प्रयत्न करता ज्याने करून त्यांना खूप फायदा होत असतो.

मित्रांनो आणखी एक मनोरंजक माध्यम आहे जे मी ह्या पोस्ट मध्ये सांगितले आहे तुम्ही खाली दिलेल्या learn more बटन वर दाबून नक्की ते वाचा ते खरच म्हत्वाच हि आहे आणि मनोरंजक हि.

मित्रांनो याच प्रकारे सोने, चांदीशी सम्बन्धित अतिशय महत्वाची माहिती उपलब्ध आहे आपल्या साईट goldmahiti.com वर खाली दिलेल्या बटन वर दाबून नक्की भेट द्यावे.